🍅🍆🥒पंढरपूर भाजीपाला मार्केट दर🍅🍆🥒
आजचे बाजार भाव
आज दिनांक 27/1/2025.
हिरवी वांगी (कॅरेट) - 300 ते 500
देशी वांगी (कॅरेट). - 400 ते 900
देशी गवार. - 60 ते 100
पुणेरी गवार. - 40 ते 60
टोमॅटो - 5 ते 10.
फुलकोबी - 5 ते 8
पत्ता कोबी - 3 ते 4
काकडी - 20 ते 20
हिरवी काकडी - 20 ते 30
मिरची - 35 ते 50.
मटर - 30 ते 35
दोडका - 25 ते 30
भेंडी - 35 ते 45
शेवगा - 40 ते 60.
बीट - 10 ते 12
घेवडा. - 20 ते 25
भोपळा. - 5 ते 8
गाजर. - 15 ते 20.
पिक्याडोर मिरची - 25 ते 35
ढोबळी मिरची. - 25 ते 35
लिंबू. - 30 ते 40
पालेभाज्या
(दर एका जुडी प्रमाणे )
कोथिंबीर. - 5
पालक - 5
चुका - 8
मेथी. - 7
शेपू. - 7
कांदा पात - 6 ते 9
पुदिना - 10 ते 15.
टीप :- वरील दर हे सरासरी आणि एक नंबर मालाचे बाजाराचे भाव असून याची सर्व व्यापारी तसेच शेतकरी बंधूनी याची नोंद घ्यावी.
बाजार भावा मध्ये आवक आणि मागणीनुसार बदल होतील.
माहिती स्त्रोत -
काळे अँड कंपनी ,
श्री.सागर ( शेठ ) काळे.
APMC Pandharpur.
अधिक माहिती साठी
संपर्क करा - STC Khandali - 9921720790.
#todaymarketrate
#pandharpurvegetablesrate
#toadypandharpurvegetablesrate
#आजचे भाजीपाल्याचे दर
#पंढरपूर मधील भाजीपाल्याचे दर
#माळव्याचे दर
#आजचे पंढरपूर मधील भाजीपाल्याचे दर
#आजचे तरकारीचे रेट
#आजचे तरकारीचे भाव
#पंढरपूर तरकारीचे बाजार भाव